Ladki Bahin Installment : लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबरचा हप्ता या दिवशी जमा होणार.
Ladki Bahin Installment : महाराष्ट्रातील महिला लाभार्थी ज्या ‘लाडकी बहीण योजने’च्या नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याची (इंस्टॉलमेंट) आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी मोठी बातमी समोर येत आहे. नोव्हेंबरचा हप्ता येत्या आठवड्यात जमा होण्याची शक्यता आहे, पण नगरपरिषद निवडणुकीचे निकाल आणि मागील वर्षातील अनुभवामुळे या हप्त्याच्या वितरणाबद्दल लाभार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. नोव्हेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा ‘लाडकी बहीण योजने’चा नोव्हेंबर … Read more








