Free Flour Mill ; मोफत पिठाची गिरणी वाटत योजना अर्ज सुरू; पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा.
Free Flour Mill ; मोफत पिठाची गिरणी वाटत योजना अर्ज सुरू; पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज प्रक्रिया पहा. Free Flour Mill Scheme : नमस्कार! महिलांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. जिल्हा परिषद (ZP) मार्फत आता पात्र महिलांना १००% अनुदानावर मोफत पिठाची गिरणी (चक्की) आणि शालेय विद्यार्थिनींना सायकल देण्याची योजना सुरू झाली आहे. ही योजना नेमकी कोणत्या … Read more






