2026 मध्येही अतीव्रुष्टी होनार का ? पहा कसा राहील पाऊस
2026 मध्येही अतीव्रुष्टी होनार का ? पहा कसा राहील पाऊस ; हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांच्या अंदाजानुसार, ८ डिसेंबर २०२५ पासून महाराष्ट्रात तीव्र थंडीची लाट सुरू झाली आहे. ही थंडी पूर्व-पश्चिम विदर्भ, दक्षिण-उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि खानदेश यासह संपूर्ण राज्यात जाणवणार आहे. येत्या काही दिवसांत, म्हणजे ९ ते १२ डिसेंबरदरम्यान, काही भागांमध्ये पारा ८ ते … Read more







