संजय गांधी निराधार योजना ; अर्ज कुठे आणि कसा करायचा..पहा योजनेची सविस्तर माहिती
संजय गांधी निराधार योजना ही महाराष्ट्र राज्यातील विधवा, निराधार, एकल महिला, दिव्यांग व्यक्ती तसेच दुर्धर आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी राज्य सरकारने राबवलेली एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. राज्यातील वंचित घटकांना सामाजिक सुरक्षा आणि आर्थिक आधार देऊन त्यांचे जीवनमान सुधारणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. २०१९ मध्ये या योजनेच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल करून अनुदानाच्या रकमेत … Read more








