शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर.
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; आज, 5 डिसेंबर 2025 रोजी, महाराष्ट्र शासनाने राज्यातील दुष्काळग्रस्त भागासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या ‘दुष्काळ निवारण प्रकल्पा’ला मंजुरी दिली आहे. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी (NDRF) अंतर्गत ही योजना राबवली जाणार असून, याचा उद्देश दुष्काळाचा सामना करणाऱ्या गावांना आणि तेथील शेतकरी व नागरिकांना सक्षम बनवणे हा आहे. या प्रकल्पासाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून … Read more








