शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टी मदत ; कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांना ‘शब्द कर्जमाफी होणार
शेतकरी कर्जमाफी आणि अतिवृष्टी मदत ; कृषिमंत्र्यांचे शेतकऱ्यांना ‘शब्द कर्जमाफी होणार. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रेय भरणे यांनी शेतकऱ्यांसाठी ३० जून पूर्वी कर्जमाफी दिली जाईल, असे आश्वासन आज ६ डिसेंबर रोजी पुणे येथे सकाळ ऍग्रोवन आयोजित एफपीसी महापरिषदेत बोलताना दिले. शेतकरी सध्या अडचणीत आहेत आणि त्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी कर्जमाफी करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. मात्र, … Read more







