लाडकी बहिण योजना: स्कूटीसाठी ६५ हजार रुपये मिळणार? व्हायरल मेसेजची सत्यता!
लाडकी बहिण योजना: स्कूटीसाठी ६५ हजार रुपये मिळणार? व्हायरल मेसेजची सत्यता! सध्या सोशल मीडियावर एक मेसेज जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की ‘लाडक्या बहिणींना’ आता दीड हजार रुपये मिळाल्यानंतर सरकार स्कूटीसाठी पैसे देणार आहे. व्हायरल मेसेजनुसार, केंद्र सरकारकडून मोफत स्कूटी योजनेअंतर्गत मुलींना स्कूटर खरेदी करण्यासाठी ६५ हजार रुपये मिळणार आहेत. … Read more








