राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज : पंजाब डख यांच्या अंदाजानुसार, सध्या (६ डिसेंबर २०२५) राज्यात पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, दक्षिण महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी, खानदेश आणि मराठवाडा यासह सर्वच भागांत ढगाळ वातावरण राहील. हे ढगाळ वातावरण केवळ आजचा दिवस (६ डिसेंबर) आणि उद्या दुपारपर्यंत (७ डिसेंबर) कायम राहील. या काळात दिवसा … Read more








