राज्यातील थंडीचा जोर वाढणार: तापमानात मोठी घसरण, कडाक्याच्या थंडीचा अनुभव
उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे कोरडे हवामान; ग्रामीण भागात तापमान ६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येण्याची शक्यता. कडाक्याची थंडी आणि कोरडे हवामान या आठवड्यात (९ ते १५ डिसेंबर २०२५ दरम्यान) राज्यातील हवामानामध्ये मोठा बदल होणार असून, उत्तरेकडून येत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात थंडी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. हवामान पूर्णपणे कोरडं राहील. या आठवड्यात राज्यातील बहुतांश भागांमध्ये कडाक्याची थंडी अनुभवायला मिळेल; मागील दोन-तीन वर्षांत इतकी … Read more







