कर्जमाफीला रकमेची मर्यादा नाही: थेट ७/१२ कोरा होण्याची शक्य
कर्जमाफीला रकमेची मर्यादा नाही: थेट ७/१२ कोरा होण्याची शक्यता ; सहकार विभागाने दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीनुसार, थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या कर्जमाफी योजनेला रकमेची कोणतीही मर्यादा असणार नाही. याचा अर्थ असा होतो की पात्र शेतकऱ्यांचे संपूर्ण पीक कर्ज माफ केले जाईल आणि त्यांचा ७/१२ उतारा थेट कोरा होणार आहे. यापूर्वी, २०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत … Read more







