मुख्यमंत्री लाडकी बहिण ; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा.
मुख्यमंत्री लाडकी बहिण ; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला आता एक वर्ष पूर्ण झालं आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी ही योजना सुरू करण्यात आली होती. ही योजना महिलावर्गामध्ये चांगलीच लोकप्रिय ठरली आहे. ही योजना सुरू केल्यानंतर विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठं यश मिळालं होतं. महायुतीचा तब्बल 232 जागांवर विजय झाला, तर … Read more








