मिनी ट्रॅक्टर योजना: ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर
मिनी ट्रॅक्टर योजना: ९०% अनुदानावर मिनी ट्रॅक्टर ; सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकातील महिलांच्या स्वयंसहाय्यता बचत गटांसाठी एक अत्यंत महत्त्वाची योजना राबविली जात आहे. या योजनेचे नाव आहे ‘मिनी ट्रॅक्टर योजना’. या माध्यमातून बचत गटांना शेतीतील कामे अधिक सुलभ करण्यासाठी ९० टक्क्यांपर्यंत भरीव अनुदान दिले जाते. या अनुदानामुळे गटांना … Read more








