मान्सून २०२६ चा प्राथमिक अंदाज: गुढी पाडव्यापूर्वीच्या अवकाळी पावसामुळे मान्सून कमकुवत होण्याचा तर्क.
मान्सून २०२६ चा प्राथमिक अंदाज: गुढी पाडव्यापूर्वीच्या अवकाळी पावसामुळे मान्सून कमकुवत होण्याचा तर्क. मान्सून कमकुवत होण्याची शक्यता आणि कारण २०२६ चा पावसाळा हा कमी-जास्त प्रमाणात २०२४ सारखा असू शकतो, असा प्राथमिक तर्क हवामान अभ्यासकांनी मांडला आहे. या अंदाजामागे त्यांनी उन्हाळ्यातील पावसाची (अवकाळी) स्थिती हे एक प्रमुख कारण दिले आहे. विश्लेषणानुसार, जर गुढी पाडव्याच्या अगोदर … Read more








