मराठवाडा, विदर्भ होणार ‘अतिवृष्टीचे हॉटस्पॉट’: हवामान बदलाचा गंभीर इशारा!
मराठवाडा, विदर्भ होणार ‘अतिवृष्टीचे हॉटस्पॉट’: हवामान बदलाचा गंभीर इशारा! महाराष्ट्र राज्यात हवामान बदलामुळे (Climate Change) मोठे फेरबदल अपेक्षित असून, मराठवाडा आणि विदर्भ हे प्रदेश आता अतिवृष्टीचे नवीन ‘हॉटस्पॉट’ (Hotspot) होण्याची शक्यता डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरातील मान्सूनचा जोर कमी झाल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भावर अधिक पाऊस केंद्रित होईल. याशिवाय, कोकणपट्टीत समुद्री … Read more








