मच्छिंद्र बांगर हवामान अंदाज: महाराष्ट्रात तीव्र थंडीची लाट
मच्छिंद्र बांगर हवामान अंदाज: महाराष्ट्रात तीव्र थंडीची लाट ; डॉ. मच्छिंद्र बांगर यांच्या ताज्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात लवकरच थंडीची कडाकेची लाट सक्रिय होणार आहे. वातावरणातील बदलांमुळे ही थंडीची लाट प्रामुख्याने ७ तारखेपासून (डिसेंबर) विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये वाढणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंडीमुळे महाराष्ट्रातील तापमान लक्षणीयरीत्या खाली येऊ शकते. थंडीची तीव्रता इतकी … Read more








