निवडणुकीच्या दिवशीही कांद्याची आवक थांबेना: पुणे, कळवणमध्ये महापूर; भाव १००० रुपयांवर कोसळले!
आज नगरपरिषद निवडणुकीमुळे अनेक बाजार समित्या बंद असल्या तरी, पुणे आणि कळवण सारख्या प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याची प्रचंड आवक सुरूच राहिली. पुणे येथे तब्बल ११,५३८ क्विंटल तर कळवण येथे ११,८५० क्विंटल कांदा दाखल झाल्याने दरांवर मोठा दबाव आला आणि भाव अक्षरशः कोसळले. पुण्यामध्ये सर्वसाधारण दर केवळ १०५० रुपयांवर आला, तर कळवण येथे तर दर ८०१ रुपयांपर्यंत खाली घसरला आहे, ज्यामुळे … Read more








