नागपूरमध्ये सोयाबीनला ८००० चा विक्रमी दर? हा ‘बिजवाई’चा भाव, सर्वसामान्य शेतकरी मात्र ४५०० वरच!
राज्यातील सोयाबीन बाजारात आज नागपूर बाजार समितीतील ८१५० रुपयांच्या विक्रमी दराने मोठी खळबळ उडवून दिली आहे. मात्र, बाजारातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हा उच्चांकी दर सर्वसामान्य सोयाबीनला मिळालेला नसून, तो केवळ ‘बिजवाई’ म्हणजेच पुढील हंगामासाठी बियाणे म्हणून खरेदी केल्या जाणाऱ्या विशेष प्रतीच्या सोयाबीनला मिळाला आहे. ही खरेदी अत्यल्प (केवळ ३ क्विंटल) असल्याने, या दराचा सर्वसाधारण बाजारावर कोणताही परिणाम … Read more








