नवीन पीव्हीसी मतदार कार्ड ऑनलाइन ऑर्डर करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया
नवीन पीव्हीसी मतदार कार्ड ऑनलाइन ऑर्डर करण्याची स्टेप-बाय-स्टेप प्रक्रिया ; पायरी १: पोर्टलवर प्रवेश आणि लॉग इन करणे तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या ब्राउझरमध्ये “Voters ECI” असे सर्च करून भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. यानंतर, तुम्हाला ‘Login’ टॅबवर क्लिक करावे लागेल, जिथे तुम्ही तुमचा मोबाइल नंबर आणि कॅप्चा कोड टाकून ‘Request OTP’ वर क्लिक कराल. … Read more








