गहु फुटवे वाढीसाठी जबरदस्त उपाय, एका झाडाला लागेल 30 ते 40 फुटवे.
गहु फुटवे वाढीसाठी जबरदस्त उपाय, एका झाडाला लागेल 30 ते 40 फुटवे. गव्हाच्या पिकामध्ये अपेक्षित आणि भरघोस उत्पादन मिळवण्यासाठी जास्तीत जास्त फुटवे किंवा कल्ले निघणे अत्यंत आवश्यक आहे. जर फुटवे जास्त निघाले, तर ओंब्यांची संख्या वाढते आणि त्यामुळे आपल्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होते. गव्हामध्ये फुटवे काढण्याची किंवा कल्ले वाढवण्याची जी प्रक्रिया आहे, ती पेरणीनंतर साधारणपणे … Read more








