काहीही होवो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
काहीही होवो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपूर: राज्यामध्ये विरोधकांकडून ‘राज्य दिवाळखोरीकडे जात आहे’ असे आरोप होत असताना, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला जोरदार प्रत्युत्तर देत शेतकऱ्यांसाठी मोठी ग्वाही दिली आहे. मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले आहे की, “काहीही होवो, सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच”. या आश्वासनामुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठा दिलासा निर्माण … Read more







