अतिवृष्टी अनुदान वाटप प्रक्रिया सुरू, उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान होनार जमा
अतिवृष्टी अनुदान वाटप प्रक्रिया सुरू, उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान होनार जमा ; खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते, ज्यासाठी राज्य शासनामार्फत मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले. या पॅकेज अंतर्गत पात्र शेतकऱ्यांमध्ये अनुदानाचे वितरण सुरू झाले, परंतु अनेक खातेदार अजूनही मदतीपासून वंचित आहेत. याची मुख्य कारणे म्हणजे काही शेतकऱ्यांचे फार्मर आयडी … Read more








