आधार कार्डचे नवीन मोबाईल ॲप २०२५: घरबसल्या करा सर्व कामे
आधार कार्डचे नवीन मोबाईल ॲप २०२५: घरबसल्या करा सर्व कामे
Read More
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम
Read More
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
Read More
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर
Read More
महाराष्ट्रातही थंडीची लाट अपेक्षित ; मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज..
महाराष्ट्रातही थंडीची लाट अपेक्षित ; मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज..
Read More

Ration card new update ; रेशनवर किती धान्य मिळाले आणि कोनते मिळाले,थेट मोबाईलवर मँसेज येनार…कमी धान्य मिळत आसेल तर हे करा.

Ration card new update ; रेशनवर किती धान्य मिळाले आणि कोनते मिळाले,थेट मोबाईलवर मँसेज येनार…कमी धान्य मिळत आसेल तर हे करा ; रेशन कार्डधारकांच्या मोबाइलवर आता धान्याचा हिशेब थेट एसएमएसद्वारे मिळण्यास सुरू झाले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून कार्डधारकांना ही माहिती मोबाइलवर पाठवली जात आहे.

ADS किंमत पहा ×

या सुविधेची नुकतीच सुरुवात झाली असून, पुरवठा विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. नोव्हेंबरमधील धान्य वाटपासंबंधी अनेक लाभार्थ्यांना असे एसएमएस आले आहेत.

Leave a Comment