सरकारकडून कर्जमाफीचे नियोजन: फडणवीसांची ग्वाही, पण निकषांची तयारी!
सरकारकडून कर्जमाफीचे नियोजन: फडणवीसांची ग्वाही, पण निकषांची तयारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (२ डिसेंबर) मुंबईतील ‘सकाळ’च्या नूतन कार्यालयाच्या उद्घाटनावेळी शेतकरी कर्जमाफी संदर्भात महत्त्वाचे विधान केले. शेतकरी कर्जमाफी हा सरकारसाठी महत्त्वाचा विषय असून, कर्जमाफी निश्चितपणे केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. मात्र, ही कर्जमाफी करताना बँकेंपेक्षा शेतकऱ्यांचा अधिक फायदा कसा होईल, याच्या नियोजनासाठी … Read more








