पुढील ५० वर्षांत मराठवाडा, विदर्भ होणार ‘अतिवृष्टीचे हॉटस्पॉट’! हवामान बदलाचा महाराष्ट्राला मोठा धोका!
पुढील ५० वर्षांत मराठवाडा, विदर्भ होणार ‘अतिवृष्टीचे हॉटस्पॉट’! हवामान बदलाचा महाराष्ट्राला मोठा धोका! ; नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या हवामान बदलाच्या अहवालानुसार, महाराष्ट्रातील काही विभागांमध्ये भविष्यात अतिवृष्टीचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढणार आहे. या बदलांमुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग पुढील ५० वर्षांत अतिवृष्टीचे ‘हॉटस्पॉट’ (Hotspot) बनण्याची शक्यता आहे. 🌊 कोकण आणि मुंबईसाठीही धोक्याची घंटा अरबी समुद्रातील … Read more








