राज्यात ‘या’ तारखेनंतर पाऊस येणार नाही: पंजाबराव डख यांचा शेतकऱ्यांसाठी नवीन अंदाज.
पावसाची स्थिती आणि ढगाळ हवामान ( ०५ डिसेंबर) हवामान तज्ज्ञ पंजाबराव डख यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज जाहीर केला आहे. दरवर्षीच्या अनुभवानुसार, राज्यात ०२ डिसेंबर ते ०७ डिसेंबर या दरम्यान एका भागात अवकाळी पाऊस येण्याची शक्यता असते. या अंदाजानुसार, आज (०२ डिसेंबर) राज्यात ढगाळ वातावरण कायम राहणार आहे, परंतु शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, … Read more







