Ladki Bahin Yojana Nov Installment Date ; नोव्हेंबरच्या हप्त्याची नवीन अपडेट.
Ladki Bahin Yojana Nov Installment Date ; नोव्हेंबरच्या हप्त्याची नवीन अपडेट.
Read More
गेहूँ की फसल में खरपतवारों का सम्पूर्ण सफाया: सही समय और सटीक दवा
गेहूँ की फसल में खरपतवारों का सम्पूर्ण सफाया: सही समय और सटीक दवा
Read More
Hsrp साठी पुन्हा मुदतवाढ; या तारखेनंतर कठोर कारवाई आणि एवढा दंड.
Hsrp साठी पुन्हा मुदतवाढ; या तारखेनंतर कठोर कारवाई आणि एवढा दंड.
Read More
Gold And Silver Price; सोने-चांदीला दरवाढीची झळाळी, सर्वसामान्यांची झोप उडाली; 22 आणि 24 कॅरेटचा भाव
Gold And Silver Price; सोने-चांदीला दरवाढीची झळाळी, सर्वसामान्यांची झोप उडाली; 22 आणि 24 कॅरेटचा भाव
Read More
रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ; कोणत्या खताच्या किंमतीत किती रुपयाने वाढ?
रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ; कोणत्या खताच्या किंमतीत किती रुपयाने वाढ?
Read More

गहू पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी गहू खत व्यवस्थापन

गहू पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी गहू खत व्यवस्थापन ; गहू पिकाच्या भरघोस वाढीसाठी आणि विक्रमी उत्पादनासाठी योग्य वेळी खत व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. गहू पिकाच्या वाढीसाठी नत्राची (युरिया) सर्वाधिक गरज असते, कारण ते पिकाच्या शाखीय वाढीस मदत करते. त्यानंतर फॉस्फरस (स्फुरद) आणि कमी प्रमाणात पोटॅश (पालाश) आवश्यक असते. या गरजेनुसार खतांची मात्रा दोन मुख्य टप्प्यांमध्ये देणे आवश्यक आहे. पेरणीच्या वेळी (Basal Dose) आणि त्यानंतर वाढीच्या टप्प्यात (Top Dressing).

ADS किंमत पहा ×

पेरणीच्या वेळी (पहिला टप्पा) खते देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पेरणी करतानाच खते दिल्यास, ती पिकाला लवकर उपलब्ध होतात आणि मुळांची वाढ चांगली होते. पेरणीसाठी शेतकरी 10:26:26, 12:32:16, किंवा 15:15:15 (3-15) यापैकी कोणतेही एक संयुक्त खत वापरू शकतात. या खताची एक बॅग प्रति एकर या प्रमाणात वापरणे आवश्यक आहे. फॉस्फरसची मात्रा वाढवण्यासाठी यासोबत टीएसपी (ट्रिपल सुपर फॉस्फेट) चा वापर करावा, कारण त्यात फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते.

Leave a Comment