Ladki Bahin Yojana Nov Installment Date ; नोव्हेंबरच्या हप्त्याची नवीन अपडेट.
Ladki Bahin Yojana Nov Installment Date ; नोव्हेंबरच्या हप्त्याची नवीन अपडेट.
Read More
गेहूँ की फसल में खरपतवारों का सम्पूर्ण सफाया: सही समय और सटीक दवा
गेहूँ की फसल में खरपतवारों का सम्पूर्ण सफाया: सही समय और सटीक दवा
Read More
Hsrp साठी पुन्हा मुदतवाढ; या तारखेनंतर कठोर कारवाई आणि एवढा दंड.
Hsrp साठी पुन्हा मुदतवाढ; या तारखेनंतर कठोर कारवाई आणि एवढा दंड.
Read More
Gold And Silver Price; सोने-चांदीला दरवाढीची झळाळी, सर्वसामान्यांची झोप उडाली; 22 आणि 24 कॅरेटचा भाव
Gold And Silver Price; सोने-चांदीला दरवाढीची झळाळी, सर्वसामान्यांची झोप उडाली; 22 आणि 24 कॅरेटचा भाव
Read More
रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ; कोणत्या खताच्या किंमतीत किती रुपयाने वाढ?
रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ; कोणत्या खताच्या किंमतीत किती रुपयाने वाढ?
Read More

नमो शेतकरी योजनेचा हप्ता उद्या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येबद्दल आणि हप्ता जमा होण्याच्या तारखेबद्दल महत्त्वाची माहिती समोर आली आहे. कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे की निकषांमुळे योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या घटत आहे. २० वा हप्ता सुमारे ९६ लाख शेतकऱ्यांना मिळाला होता, मात्र २१ व्या हप्त्यात ही संख्या घटून ९२ ते ९३ लाखांवर आली. आता नमोचा आठवा हप्ता ९० लाख ४१ हजार २४१ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

ADS किंमत पहा ×

या योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकरी वगळले जाण्यामागे सरकारने लागू केलेले नवीन कठोर नियम आहेत. वगळलेल्यांमध्ये मृत लाभार्थी (सुमारे २८ हजार) आणि दुहेरी लाभार्थी (सुमारे ३५ हजार) यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, कुटुंबातील रेशन कार्डावर आधारित फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जात आहे, ज्यामुळे नवरा-बायको दोघांच्या नावाने लाभ मिळणाऱ्या कुटुंबांना फटका बसला आहे.

Leave a Comment