गेंहू की बंपर पैदावार के लिए कौन सा रसायनिक खाद कब एवं कितना डालना चाहिए
गेंहू की बंपर पैदावार के लिए कौन सा रसायनिक खाद कब एवं कितना डालना चाहिए
Read More
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम
Read More
LPG gas cylinder: भारत में आज से गैस सिलेंडर का नया रेट हुआ जारी जल्दी
LPG gas cylinder: भारत में आज से गैस सिलेंडर का नया रेट हुआ जारी जल्दी
Read More
किसान मानधन योजना : बुढ़ापे का सहारा
किसान मानधन योजना : बुढ़ापे का सहारा
Read More
गहू पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी गहू खत व्यवस्थापन
गहू पिकाच्या भरघोस उत्पादनासाठी गहू खत व्यवस्थापन
Read More

भांडी वाटप योजना ; मोफत १० वस्तू वस्तूंचा संच

भांडी वाटप योजना ; मोफत १० वस्तू वस्तूंचा संच ; बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना अत्यावश्यक वस्तूंचा संच (Essential Kit) वितरित करण्याची नवीन योजना सुरू झाली आहे. या संचामध्ये एकूण १० वस्तूंचा समावेश आहे. या १० वस्तूंसाठी ऑनलाईन अर्ज/अपॉइंटमेंट कशी घ्यायची, याची सविस्तर माहिती खालीलप्रमाणे आहे. अत्यावश्यक संचामध्ये समाविष्ट असलेल्या १० वस्तू वस्तूंचा संच दिला जातो.

ADS किंमत पहा ×

1)पत्र्याची पेटी
2)प्लॅस्टिकची स्टूल (Stool)
3)धान्य साठवणची कोठी (एक नग)
4)किलो क्षमतेची एक नग)
5)बेडशीट
6)चादर
7)ब्लँकेट
8)साखर ठेवण्यासाठी डब्बा
9)चहा पावडर ठेवण्यासाठी डब्बा
10) वॉटर प्युरिफायर (१८ लिटर क्षमतेचा)

Leave a Comment