आधार कार्डचे नवीन मोबाईल ॲप २०२५: घरबसल्या करा सर्व कामे
आधार कार्डचे नवीन मोबाईल ॲप २०२५: घरबसल्या करा सर्व कामे
Read More
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम
Read More
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
Read More
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर
Read More
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
Read More

महाराष्ट्रातही थंडीची लाट अपेक्षित ; मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज..

महाराष्ट्रातही थंडीची लाट अपेक्षित ; मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज ; दक्षिण भारतातील वादळी स्थिती आता संपली असून, हवामानाचा मुख्य जोर आता थंडी वाढण्यावर आहे. उत्तर भारतामध्ये नव्याने ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ (WD) प्रणाली सक्रिय होत आहे. ही प्रणाली पाकिस्तानमार्गे मैदानी प्रदेशाकडे सरकत असल्यामुळे, यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये थंडीचा प्रभाव मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे.

ADS किंमत पहा ×

विशेषतः ओरिसा, झारखंड, उत्तर प्रदेश, पूर्व राजस्थान, दिल्ली, पंजाब आणि उत्तराखंड या राज्यांमध्ये थंडीची लाट अधिक तीव्र झाली आहे. सद्यस्थितीत चार राज्यांमध्ये थंडीची लाट सक्रिय आहे आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये थंडीचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Leave a Comment