Ladki bahin yojana ; नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता कधी येणार? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्याच्या १७ व्या हप्त्याबाबत माहिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या योजनेत पात्र असलेल्या महिलांच्या बँक खात्यामध्ये आतापर्यंत एकूण १६ हप्ते यशस्वीरित्या जमा करण्यात आले आहेत.
आगामी नोव्हेंबर महिन्याचा १७ वा हप्ता लवकरच जमा होणार आहे. या योजनेनुसार, १७ वा हप्ता साधारणपणे पुढील आठवड्यात, म्हणजेच १० डिसेंबरच्या पूर्वी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे.
















