प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम
Read More
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
Read More
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर
Read More
महाराष्ट्रातही थंडीची लाट अपेक्षित ; मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज..
महाराष्ट्रातही थंडीची लाट अपेक्षित ; मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज..
Read More
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
Read More

अतिवृष्टी अनुदान वाटप प्रक्रिया सुरू, उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान होनार जमा

अतिवृष्टी अनुदान वाटप प्रक्रिया सुरू, उर्वरित शेतकऱ्यांचे अनुदान होनार जमा ; खरीप हंगाम २०२५ मध्ये अतिवृष्टीमुळे राज्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले होते, ज्यासाठी राज्य शासनामार्फत मदतीचे पॅकेज जाहीर करण्यात आले. या पॅकेज अंतर्गत पात्र शेतकऱ्यांमध्ये अनुदानाचे वितरण सुरू झाले, परंतु अनेक खातेदार अजूनही मदतीपासून वंचित आहेत. याची मुख्य कारणे म्हणजे काही शेतकऱ्यांचे फार्मर आयडी (Farmer ID) पेंडिंग असणे, काही खातेदारांचा मृत्यू झालेला असणे किंवा सामायिक खातेदारकांचे अनुदान वितरण प्रलंबित असणे.

ADS किंमत पहा ×

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी, २१ नोव्हेंबर २०२५ रोजी वरिष्ठ स्तरावर एक महत्त्वाची बैठक पार पडली, ज्यात जिल्हाधिकारी कार्यालयांना अनुदानाचे वाटप तातडीने पूर्ण करण्याचे आणि लाभार्थी तसेच केवायसी (KYC) प्रलंबित असलेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

Leave a Comment