प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम

Read More
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का

शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर

महाराष्ट्रातही थंडीची लाट अपेक्षित ; मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज..

राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज

मराठवाडा, विदर्भ होणार ‘अतिवृष्टीचे हॉटस्पॉट’: हवामान बदलाचा गंभीर इशारा!

ADS किंमत पहा ×

महाराष्ट्र राज्यात हवामान बदलामुळे (Climate Change) मोठे फेरबदल अपेक्षित असून, मराठवाडा आणि विदर्भ हे प्रदेश आता अतिवृष्टीचे नवीन ‘हॉटस्पॉट’ (Hotspot) होण्याची शक्यता डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल यांनी व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरातील मान्सूनचा जोर कमी झाल्यामुळे मराठवाडा आणि विदर्भावर अधिक पाऊस केंद्रित होईल. याशिवाय, कोकणपट्टीत समुद्री वादळात वाढ होऊन अधिक अतिरिक्त धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment