CCI cotton big ; कापूस उत्पादकांना सीसीआयची आनंदाची बातमी समोर
CCI cotton big ; कापूस उत्पादकांना सीसीआयची आनंदाची बातमी समोर
Read More
खरीप 2020 मधील या जिल्ह्यातील पीकविमा यादी आली.
खरीप 2020 मधील या जिल्ह्यातील पीकविमा यादी आली.
Read More
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
Read More
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
Read More
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर.
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर.
Read More

रेशनवर किती धान्य मिळाले आणि कोनते मिळाले,थेट मोबाईलवर मँसेज येनार…कमी धान्य मिळत आसेल तर हे करा

रेशनवर किती धान्य मिळाले आणि कोनते मिळाले,थेट मोबाईलवर मँसेज येनार…कमी धान्य मिळत आसेल तर हे करा ; रेशन कार्डधारकांच्या मोबाइलवर आता धान्याचा हिशेब थेट एसएमएसद्वारे मिळण्यास सुरू झाले आहे. सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून कार्डधारकांना ही माहिती मोबाइलवर पाठवली जात आहे.

ADS किंमत पहा ×

या सुविधेची नुकतीच सुरुवात झाली असून, पुरवठा विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत एक महत्त्वाचा टप्पा पार केला आहे. नोव्हेंबरमधील धान्य वाटपासंबंधी अनेक लाभार्थ्यांना असे एसएमएस आले आहेत.

Leave a Comment