प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम
Read More
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
Read More
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर
Read More
महाराष्ट्रातही थंडीची लाट अपेक्षित ; मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज..
महाराष्ट्रातही थंडीची लाट अपेक्षित ; मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज..
Read More
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
Read More

Cotton news ; कापूस सोयाबीन ला डिसेंबर मध्ये किती भाव मिळणार.

Cotton news ; कापूस सोयाबीन ला डिसेंबर मध्ये किती भाव मिळणार.

ADS किंमत पहा ×

Cotton news ; शेतमालाचे दर आणि नियोजन: कापूस-सोयाबीनला चांगले दिवस!
खामगाव (जि. बुलढाणा): ‘रिमार्ट’ प्रकल्पातील बाजार भाडे विश्लेषण व जोखीम नियंत्रण कक्षाने डिसेंबर २०२५ साठी प्रमुख शेतमालाच्या संभाव्य दरांचे अंदाज वर्तवले आहेत. या अंदाजानुसार, कापूस आणि सोयाबीनच्या दरात तेजी कायम राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसू शकतो. मात्र, मका पिकाच्या दरात बाजारातील पुरवठ्यानुसार थोडासा चढ-उतार अपेक्षित आहे.

Leave a Comment