Free Flour Mill ; मोफत पिठाची गिरणी वाटत योजना अर्ज सुरू; पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज
Free Flour Mill ; मोफत पिठाची गिरणी वाटत योजना अर्ज सुरू; पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज
Read More
कर्जमाफीला रकमेची मर्यादा नाही: थेट ७/१२ कोरा होण्याची शक्य
कर्जमाफीला रकमेची मर्यादा नाही: थेट ७/१२ कोरा होण्याची शक्य
Read More
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२५: मुफ्त गैस कनेक्शन के लिए ऑनलाइन आवेदन की पूरी प्रक्रिया
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२५: मुफ्त गैस कनेक्शन के लिए ऑनलाइन आवेदन की पूरी प्रक्रिया
Read More
काहीही होवो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
काहीही होवो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Read More
namo shetkari yojna : नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
namo shetkari yojna : नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
Read More

रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ; कोणत्या खताच्या किंमतीत किती रुपयाने वाढ?

रासायनिक खतांच्या दरामध्ये झाली पुन्हा वाढ; गेल्या काही वर्षांपासून रासायनिक खतांच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने शेतकरी चिंतेत आहे. यावर्षीही मोठी भाववाढ झाल्याने पुन्हा चिंतेत भर पडली आहे.आगामी हंगामात नियोजन करताना शेतकऱ्यांना नाकीनऊ येत आहे.ताळमेळ जुळत नसल्याची शेतकऱ्यांनी व्यथा मांडली. अलीकडच्या काळात उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांसाठी रासायनिक खते महत्त्वाचा भाग बनला आहे.

ADS किंमत पहा ×

ही गरज लक्षात घेता शासनाकडून रासायनिक खतांचे भाव गेल्या अनेक वर्षांपासून सतत वाढताना दिसत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.दुसरीकडे उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नसल्याने संपूर्ण अर्थचक्रच शेतकऱ्यांचे कोलमडले आहे. हंगामापूर्वीच खतांच्या किमती वाढल्याने गोणीमागे २००-२५० रुपयांची वाढ झाली आहे.

Leave a Comment