Free Flour Mill ; मोफत पिठाची गिरणी वाटत योजना अर्ज सुरू; पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज
Free Flour Mill ; मोफत पिठाची गिरणी वाटत योजना अर्ज सुरू; पात्रता, कागदपत्रे, संपूर्ण अर्ज
Read More
कर्जमाफीला रकमेची मर्यादा नाही: थेट ७/१२ कोरा होण्याची शक्य
कर्जमाफीला रकमेची मर्यादा नाही: थेट ७/१२ कोरा होण्याची शक्य
Read More
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२५: मुफ्त गैस कनेक्शन के लिए ऑनलाइन आवेदन की पूरी प्रक्रिया
प्रधानमंत्री उज्ज्वला योजना २०२५: मुफ्त गैस कनेक्शन के लिए ऑनलाइन आवेदन की पूरी प्रक्रिया
Read More
काहीही होवो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
काहीही होवो सरकार शेतकरी कर्जमाफी करणारच! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Read More
namo shetkari yojna : नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
namo shetkari yojna : नमोचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार
Read More

पीएम किसान नवीन अट लागू : या शेतकऱ्यांचा हप्ता बंद.

पीएम किसान नवीन अट लागू : या शेतकऱ्यांचा हप्ता बंद.. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Samman Nidhi Yojana) पुढील, म्हणजेच २२ वा हप्ता वितरित करन्याआगोदर शासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यापुढे फक्त ज्या शेतकऱ्यांकडे ‘फार्मर आयडी’ (Farmer ID) आहे, त्यांनाच हा हप्ता मिळणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, अशा शेतकऱ्यांनी तातडीने तो काढून घ्यावा, असे निर्देश शासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. फार्मर आयडी बंधनकारक करण्यामुळे, अपात्र लाभार्थींना वगळण्यास मदत होणार असून योजनेच्या अंमलबजावणीत अधिक सुसूत्रता आणणे हे यामागचे मुख्य उद्दिष्ट आहे.

ADS किंमत पहा ×

वास्तविक पाहता, २० वा हप्ता वितरित होण्यापूर्वीच फार्मर आयडीच्या आधारावर पीएम किसान योजनेचा हप्ता वितरित करण्याच्या हालचाली शासनाने सुरू केल्या होत्या. आता २२ वा हप्ता देत असताना फार्मर आयडीच्या बेसवर शेतकऱ्यांचे संपूर्ण व्हेरिफिकेशन (Verification) केले जाईल.

Leave a Comment