प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम
प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना की नई लिस्ट घोषित, तुरंत चेक करें नाम
Read More
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
गेहूं की फसल में अधिकतम पैदावार के लिए पहली सिंचाई (पहला पानी) और खाद का
Read More
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर
शेतकऱ्यांसाठी नवीन योजना ; या शेतकऱ्यांना होनार मोठा फायदा..पहा सविस्तर
Read More
महाराष्ट्रातही थंडीची लाट अपेक्षित ; मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज..
महाराष्ट्रातही थंडीची लाट अपेक्षित ; मच्छिंद्र बांगर यांचा अंदाज..
Read More
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
राज्यात पुन्हा पाऊस ? पहा पंजाब डख यांचा अंदाज
Read More

किसान सन्मान निधी ; नवीन लाभार्थी नोंदणी सुरू, हे शेतकरी पात्र

किसान सन्मान निधी ; नवीन लाभार्थी नोंदणी सुरू, हे शेतकरी पात्र ; पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नवीन लाभार्थ्यांच्या नोंदणीला मंजुरी मिळवण्यासंबंधी केंद्र शासनाच्या निर्देशानुसार एक निश्चित प्रक्रिया आणि नियमावली लागू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत नवीन नोंदणीसाठी दोन प्रमुख निकष आहेत: ज्या लाभार्थ्यांच्या जमिनीच्या नोंदी (फेरफार) १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी झालेल्या आहेत, परंतु त्यांनी अद्याप नोंदणी केलेली नाही; किंवा ज्यांना १ फेब्रुवारी २०१९ नंतर वारसा हक्काने जमीन मिळाली आहे, असे शेतकरी स्वयं-नोंदणी करू शकतात. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार, स्वयं-नोंदणी केलेल्या अर्जांवर नोंदणीच्या दिनांकापासून दोन महिन्यांच्या आत मान्यता देणे किंवा नाकारणे बंधनकारक आहे.

ADS किंमत पहा ×

या स्वयं-नोंदणीकृत अर्जांना मंजुरी देण्याचा किंवा नाकारण्याचा अंतिम अधिकार तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी (नोडल अधिकारी) आणि जिल्हा स्तरावर जिल्हा कृषी अधिकारी यांना देण्यात आला आहे. या प्रक्रियेत, महसूल विभागातील तहसीलदार आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे लॉगिन सुविधा उपलब्ध असली तरी, त्यांनी या अर्जांना मान्यता देऊ नये, असे स्पष्ट निर्देश कृषी विभागाने दिले आहेत.

Leave a Comment